हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
लखनऊ / नवप्रहार डेस्क
सुनेच्या अजब वागण्यामुळे सासूला सुनेचा संशय यायला लागला होता. त्यामुळे ती तिच्यावर नजर ठेवून होती. एक दिवस सासू रात्रीला उठली असता तिने सुनेच्या खोलीत डोजवून पाहिले असता सून आपल्या खोलीत दिसली नाही. तिने सुनेचा शोध घेतला असंता तिला भाडेकरूंच्या खोलीतून सुनेचा आवाज येत होता.सासूने भाडेकरू च्या खोलीत डोकावून पाहिले असता तिला सुनेचा आवाज ऐकू आला. तिने आत डोकावून पाहिले तर तिला भाडेकरू आणि सून नको त्या अवस्थेत दिसले. यक्बाद्दल तिने सुनेच्या आईला सांगितले तर तिने आए उत्तर दिले की सासूला धक्काच बसला.
सूनेच्या आईने तिच्या सासूलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बिंदू कटरा चौकी परिसरातील आहे.
सहा वर्षांपूर्वी सदर परिसरात एका मुलीचा विवाह झाला होता. इतक्यात एक तरुण तिच्या सासरच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहू लागला. आधी सून आणि भाडेकरू यांच्यात मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. लवकरच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आता सुनेचे तिच्या सासरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू प्रियकराशी अनैतिक संबंध सुरू झाले होते. सुनेने आपल्या पाच वर्षांच्या निरागस मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केल्याचा आरोप आहे. रात्रीच ती भाडेकरूच्या खोलीत गेली.
रात्री सासूला जाग आली तेव्हा सून आपल्या खोलीत नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सुनेचा शोध सुरू केला. शोध घेत असताना सासू भाडेकरूच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिला थोडा संशय आला. सासूने दार उघडले असता तिला एकाच खोलीत भाडेकरू आणि तिची सून दिसली. हे दृश्य पाहून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. सासूने सुनेची तक्रार तिच्या आईकडे केली, मात्र तिने त्याऐवजी सासूलाच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
मात्र, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सासूने सदर पोलीस ठाण्यात केली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी आता सून, भाडेकरू आणि सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |