हटके
पतीचे कोरोना काळात निधन ; तरीही पत्नी गर्भवती

परगणा ( पश्चिम बंगाल) / नवप्रहार वृत्तसेवा
संगीता आणि अरुण प्रसाद यांच्या लग्नाला बराच काळ उलटून देखील त्यांना मुलबाळ होत नव्हतं. त्यांनी बरेच उपचार केले ज्याने ज्या डॉक्टर चे नाव सांगितले त्या त्या डॉक्टर कडे ते जाऊन आलेत. पण काहीच फायदा झाला नाही. अश्या तच कोरोना काळात पतीचे निधन झाले. त्यामुळे तिची आई होण्याची इच्छा अगदी धूसर झाली होती. पण तरीही संगीता या आई झाल्या आहेत.
अरेरे…….. तुम्ही जसा विचार करता आहेत तसे काहीच नाही. संगीता या कायदेशीर रित्या आई झाल्या आहेत. या मागील वास्तविक कथा आहे ती अशी की विज्ञानाने फार प्रगती केली आहे. त्यामुळे जगात फार कमी गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला शक्य नाही. आणि विज्ञानाच्या याच चमत्कारा मुळे सांगितला आई होता आले आहे. आई होण्याची इच्छा अपुरी राहिल्याने संगीता यांनी अरुण प्रसाद गांचे स्पर्म (शुक्राणू ) हे कोलकाता येथील प्रयोगशाळेत ठेवले होते.
सासरच्या मंडळी कडून आई होण्याला परवानगी मिळणार नाही याची गॅरंटी असल्याने पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील नैहाटीमध्ये संगीता राहायलाआल्या. आई होण्याची इच्छा असलेल्या संगीताने तिची इच्छा डॉक्टरांना सांगितली. संगीताच्या आई होण्याच्या निर्णयाला सासरचे किंवा सासरच्या मंडळींनी सहमती दर्शवली नाही. घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय संगीताने आई होण्याची इच्छा कधीच मरू दिली नाही. संगीताने पश्चिम बंगालमधील रामपूरहाट मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) चा वापर केला आणि संगीता यांनी बाळाला जन्म दिला.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |