त्यांनी वॉटरपार्क मध्येच केले लाजिरवाणे कृत्य .
त्यांनी वॉटरपार्क मध्येच केले लाजिरवाणे कृत्य .
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
अनेक लोकं विकेंडला मुलाना मनसोक्त खेळता बागडता येईल अशा ठिकाणी जातात. वॉटरपार्क मध्ये मुलं मजा करत असल्याने आईवडील या ठिकाणी जाणे पसंद करतात.एकतर मुलांना आनंद मिळतो. दुसरे याठिकाणी खाण्यापिण्याची सोया असते आणि तिसरे म्हणजे मुलांचे आईबाबा देखील याचा आनंद घेतात. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका कपलने माणुसकीच्या सएव सीमा ओलांडत लाजिरवाणे कृत्य केल्याचे दिसत आहे.
. वर्तमान स्थितीत काही कपल मंडळींनी या ठिकाणाला आपलं प्रायवसी ठिकाण केलं आहे. हे लोक विसरले आहेत की या ठिकाणी काही लहान मुलं आणि फॅमेली देखील येताता आणि त्यांचं कृत्य लाजिरवाणं ठरु शकतं. वॉटरपार्कचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये काही कपल स्विमिंग पूलमध्ये किस करताना दिसत आहेत. तर काही कपल त्याहून पुढच्या लेवलला जाऊन नको ते कृत्य करताना दिसते. जी गोष्ट त्यांनी चार भिंतींच्या आत करायला हवी होती ते हे सर्व लोकांसमोर करत आहेत. त्यापैकी एक कपल खूपच रोमँटिक झाले आणि इतर लोकांसमोर ते एकमेकांना चिकटले आहेत.
त्याच्या या कृत्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ झाले, तेव्हा त्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र तक्रारीनंतर हे कपल अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी निर्लज्जपणाची आणखीच हद्द पार केली. हे कपल वॉटरपार्कमधील स्विमिंग पूलमध्ये दिसले. इतर कुटुंब आणि मुलांसमोर ते एकमेकांना किस करताना दिसले.
त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना खूप विचित्र वाटत होते. याबाबत तक्रार करत त्यांनी कपलला थोडे सुसंस्कृत राहण्याची विनंती केली. मात्र हे जोडपे कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. हा सगळा प्रकार जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे.