आरोग्य व सौंदर्य

अंजनगाव पंचायत समिती मार्फत ग्रामीण रुग्णालयात दिव्याग शिबीराचे आयोजन

Spread the love

 

दि 28 ला ग्रामीण रुग्णालयात शिबिराचे आयोजन

अंजनगाव सुर्जी, ( मनोहर मुरकुटे)

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचे निर्णयानुसार अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे वतीने दि 28/3/2023 ला ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे भव्य दिव्य असे दिव्याग रुग्णांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,ह्यामध्ये अस्तिरोग तज्ञ , मानसिक रोग तज्ञ ,कांन, नाक, घसा तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, इ आजारावरील तज्ज्ञांच्या उपस्थितीत रुग्णांनवर उपचार व मदत करण्यात येणार असून ह्या सर्व व्याधीचे रुग्णांनी ह्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे मुख्य गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांनी केले आहे
तरी सर्व तालुक्यातील रुग्णांनी 28/3/2023 ला ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे उपस्थित राहून ह्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांनी केले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close