शैक्षणिक
सीडेट एक्सप्लोसिव्ह कंपनी तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
आष्टी / प्रतिनिधि
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी पोड येथे सीडेट एक्सप्लोसिव्ह कंपनी तळेगाव तालुका आष्टी जिल्हा वर्धा मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याचा लाभ वर्ग एक ते चार चे विद्यार्थी एकूण सोळा व अंगणवाडीतील विद्यार्थी एकूण दहा यांना क्रीडा गणवेश टिफिन बॉक्स पाणी बॉटल वह्या पेन पेन्सिल ड्रॉईंग बुक कलर बॉक्स स्कूल बॅग हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी निश्चित फायदा होणारे साहित्य देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री नारिंगे सर हे होते तर ह्या सीडेट Explosive Talegaon कंपनीचे श्री रघुवीर पैठणकर व सोमेश्वर साठवणे शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1