धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश…
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष प्रतापदादा अरुणभाऊ अडसड यांच्या विकासात्मक धोरणावर आणी नेतृत्वावर विश्वास ठेवत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी आज अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला.
यामध्ये सौ. अर्चना उमेश राऊत,मोनाताई प्रवीण चोके,संगीता किसन मेश्राम,जयां संतोष मारबने,दुर्गा हेमंत मेश्राम, राजकन्या मारोतराव ठाकरे, लक्ष्मी वा. सहारे,अशोकभाऊ राऊत, गोलू जिवतोडे, शुभम मेश्राम, आकाश देशमुख, विशाल देशमुख, श्रीमती. छायाताई रमेशराव पाटील, भारती संतोष धारणे, मनीषा मोरेश्वर मोर्चे, अलका सुनिल कातकीडे,सुनीता संजय कातकिडे, मीना शंकर कातकिडे, प्रतिभा मोहन कातकिडे,विमल गणेश राऊत,मंदा भीमराव ठाकरे,रजनी गावंडे,शालिनी केलकार, छायाताई पाटील, विजयताई ठाकरे,शोभा सूर्यवंशी, विनायकराव सावळे, प्रकाशराव उचिनकर, रामदासराव निंबर्ते, विनोदराव पाचपोर, दिलीपराव ठाकरे, महेंद्रजी साबळे, रवींद्र पाचूपोर,वसंतराव ठाकरे,हनुमंतराव ठाकरे,हनुमंतराव हांडे, दादारावजी सातूपैसे, नारायणरावजी स