सामाजिक

यवतमाळ मध्ये मिस्टर अँड मिस महाराष्ट्र फॅशन शो चे ऑडिशन.

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी

. टीम झेनीत आणि प्रतिभा पवार प्रस्तुत मिस्टर, मिस ,मिसेस, किड्स महाराष्ट्र फॅशन शो चे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे ऑडिशन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे दिनांक 16- 6 -2024 रोजी 11 ते 3 या कालावधीमध्ये यवतमाळ येथे सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये होणार आहे . तरी जास्तीत जास्त मुलं-मुली लहान मुलं-मुली मिसेस यांनी सहभाग नोंदवावा आणि आपल्या कलागुणांना वाव द्यावा. असे आवाहन प्रतिभा पवार इव्हेंट ऑर्गनायझर सोशल वर्कर अभिनेत्री इंटरनॅशनल मॉडेल यांनी आणि तीन जनीचे संचालक मिथील कळंबे अमरावती आणि डायरेक्टर इव्हेंट मॅनेजर वैशाली उईके नागपूर यांनी केले आहे. तसेच सर्व सभासदांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे . ऑडिशनला जुरी म्हणून डॉ. सारिका शहा आणि डॉ.निकिता चव्हाण मॅडम लाभल्या आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close