अपघात

बोलेरो धडकेत वेटर्नरी डॉक्टर चा मृत्यू

Spread the love

हिवरखेड:- येथील डॉ. सुखदेव बिंदूजी नागले यांचे दिनांक २६/१०/२०२४ रोज शनिवार ला रात्री ११ वाजता अपघाती निधन झाले. संभाजी नगर वरुन डिवटी करुन अहिल्या नगर ला परत येत असताना त्यांचा अपघात झाला. M H 19 CX 7555 क्रमांकाच्या गाडीने जबर धडक दिल्याने महिंद्रा बुलेरो MH 16 D C 6268 क्रमांकाच्या गाडीला जबर धडक लागल्याने डॉ. सुखदेव बिंदूजी नागले यांचे जागीच निधन झाले. ते बारामती याग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये व्हेटर्नरी डॉक्टर होते.अहिल्या नगर वरुन त्यांना त्यांच्या गावी आल्यावर त्यांचेवर निर्मिक स्मशानभूमी हिवरखेड येथे दिनांक २७/१०/२०२४ रोज रविवारला अंत्यसंस्कार करण्यात आले. ते (४१) एकेचाळीस वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि चार भावंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close