अपघात

उफफ …. ! वीज पडून एकाच दिवशी 38 लोकांचा मृत्यू 

Spread the love
उत्तरप्रदेश / नवप्रहार डेस्क 
                उत्तरप्रदेश मध्ये बीज पडून एकाच दिवशी 38 लोकं दगावल्याची हृदयद्रावक घटना उत्तरप्रदेश च्या विविध भागात घडली आहे. सगळ्यात जास्त मृत्यू प्रतापगड मध्ये झाले आहे. त्यानंतर सुल्तानपूर 7 यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.”
                राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक भागात पुरजन्य परिस्थिती आहे. अनेक मार्ग नदी नाल्यांना पूर आल्याने बंद आहेत.
                एका माध्यमाणे दिलेल्या महिगी नुसार पडतापगड 11 , सुल्तानपूर 7 , चांदोली 6 , मैनपुरी 5 प्रयगराज 4 आणि औरैया, देवरिया, हाथरस, वाराणसी और सिद्धार्थनगर येथे प्रत्येकी एक व्यक्ती दगावला आहे.

         याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10 जुलै रोजी राज्याच्या विविध क्षेत्रात भरपूर पाऊस झाला. वीज सुद्धा पडली

प्रतापगढ़ में पांच अलग-अलग क्षेत्रों में बिजली गिरने से मौतें हुईं.  शवों को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है.

ही घटना दि. 10 जातोय रोजी दुपारी 4 ते 6 च्या दरम्यान घडली. यावेळी अनेक लोक शेतात धान पेरणी करत असल्याने अनेक लोक यात सापडले. जबरदस्त पाऊस पाहून अनेक लोक झाडाखाली आश्रय घेण्यासाठी आले असता त्यांच्यावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला . मृतकांमध्ये 5 वर्षांपासून 14 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close