क्राइम

महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार 

Spread the love
निर्वस्त्र करून नाचवले; बेल्ट ने मारझोड
अनैसर्गिक कृत्य ; ब्लू फिल्म दाखवत तोडले लचके 

इंदूर (नवप्रहार  डेस्क) 

             एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटने विरोधात जनता रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करत आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. इंदूर मधून तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार तरुणीच्या तक्रारी नंतर समोर आला आहे. तरूणी सोबत अनैसर्गिक कृत्य तर केल्याचं गेले पण तिला कपडे काढून नाचायला लावले. आणि तिला पट्ट्याने मारहाण देखील केली. 
                 
३४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार  तीन महिन्यांपूर्वी ती आपल्या स्कुटीने जात असताना ५ आरोपीनी तिचे अपहरण करून तिला गोदामात घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती घाबरलेली असल्याने तिने त्यावेळी तक्रार दिली नाही. तक्रारीत तिने पुढे म्हटले आहे की तिला गुंगीचे औषध देण्यात आले होते.
            तिला निर्वस्त्र करून नाचवण्यात  आले. तिला पट्ट्याने मारहाण देखील करण्यात आली. इतकेच नाही तर तिच्या सोबत अनैसर्गिक कृत्य देखील करण्यात आले. दरम्यान तिला ब्लू फिल्म दाखवून तिच्या शरीराचे लचके तोडले. महिलेच्या तक्रारी नंतर पोलिसांनी
शहजाद मडावरा, सलीम बारी रां .श्रीनगर कांकड, सलीम तेली  ईद मोहम्मद निवासी खजराना, इरफान अली निवासी रसलपुर देवास आणि  नजर पठान यांच्यावर सामूहिक बलात्कारा सह  अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close