सामाजिक
निधन वार्ता
आर्वी येथील सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते श्री जीवनभाऊ आसोले आर्वी यांच्या आई श्रीमती सिंधुबाई घनश्यामजी आसोले महादेव वार्ड आर्वी,(वय.७८वर्ष) यांचे आज दिनांक ०२/०९/२०२४सोमवारी रोजी रात्री २.१५वाजता अल्प आजाराने निधन झाले, असुन त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हाणी झाली असुन संपूर्ण आसोले परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहेत. शोकाकुल परिवाराला या दुखातुन सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांची अंतिम संस्कारयात्रा आज दिनांक-२/९/२०२४ सोमवार रोजी त्यांचे राहते घर महादेव वार्ड आर्वी येथून सकाळी११.००वाजता निघणार आहेत. ही अंतयात्रा आर्वी पुलगाव रोडवरील पंचायत समितीच्या मागे असलेल्या रेल्वे. रूढाजवळील.हिंदू स्मशानभूमीत नेणार आहेत.त्यांच्या चिर आत्म्याला शांती लाभो,हिच ईश्वर चरणीं मनोभावे प्रार्थना.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1