सामाजिक
झाडाला गळफास लावून युवकाची आत्महत्या. कारण अद्याप अस्पष्ट
.
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील मोवाडा येथिल रहिवाशी सागर श्रीकांत पताले. वय वर्ष 24 ह्या सुशिक्षीत तरूणाने दी.7 ला सकाळी आठ ते अकरा च्या दरम्यान गावालगतच्या घरच्याच शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास लावून केली आत्महत्या केली. गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची माहीती घाटंजी पोलीस स्टेशन ला प्राप्त होताच ठाणेदार सुषमा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रविण तालपोपुलवार यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. प्रेताला घाटंंजी येथिल शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असुन आत्महत्या बाबत पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.आत्महत्येचे कारण काय अद्याप ही समोर आलेले नाही.युवकाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1