राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी गेलेल्या टीम ला ट्रॅक सूट भेट
_शिवसेना (ऊ.बा. ठा.) नेते युवा गर्जना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भंडारा श्री नरेंद्र पाहाडे यांचा पुढाकार_
भंडारा /प्रतिनिधी,
जिल्ह्यातील वैनगंगा विद्यालय पवनी येथील विद्यार्थीचीं चमू ही जिल्हास्तरीय तसेच विभागस्तरीय खो-खो स्पर्धेत मोठे अजिंक्यपद मिळवून राज्यस्तरीय फेरीत प्रवेश केले. यात जिल्ह्यातील चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील केज याठिकाणी जायचं होते.
केजमधील साने गुरुजी विद्यालयात हे सामने पार पडली जाणार आहेत यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नेते श्री, नरेंद्र पाहाडे यांनी विद्यार्थीना त्याची गरज लक्ष्यात घेते ट्रॅकशूट भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन देखील केले.
जिल्ह्यातील सर्व घटकांचा सर्वांगिन विकास व्हावा या उद्देशाने श्री, नरेंद्र पाहाडे सतत काम करत असतात त्याच्यात ऐक उत्कृष्ट नमुमा आज पुन्हा एकदा बघायला मिळाला.
यावेळी विद्यार्थी यांनी श्री, नरेंद्र पाहाडे यांचे आभार व्यक्त केले.