विदेश

शिक्षिका 17 वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत कार मध्ये ठेवत होती शारीरिक संबंध 

Spread the love

शिक्षिका आर्मीतील उच्च अधिकाऱ्याची पत्नी 

होऊ शकतो 20 वर्षाचा तुरुंगवास 

नेब्रास्का / नवप्रहार डेस्क 

                        येथे एका 45 वर्षीय शिक्षिकेला 17 वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंश ठेवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेचा पती आर्मीत अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. 

पोपिसांनी दिलेल्या माहिती नुसार नागरिकांना एक कार रस्त्यावर संधिग्न अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासणी केली असता त्यांना कार च्या मागील सीटवर 45 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय मुलगा आढळला. शिक्षिकेचे नाव एरिन वार्ड असून तिचे वय 45 वर्ष आहे.  वार्ड जवळ ओमाहा पब्लिक स्कुल चे ओळखपत्र आढळले. शिक्षिकेचा पती आर्मीत मोठ्या हुद्द्यावर असून ती कार त्याच्याच मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिक्षिकेने शारीरिक संबंधाचे आरोप मान्य केले- एरीन वार्ड यांनी 17 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे कबुल केले आहे.

शिक्षिकेला होऊ शकते 20 वर्षाची शिक्षा –  नेबास्का मध्ये  वयाच्या 16 वर्षानंतर सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्याची सूट आहे. पण पोलिसांनी एरिन वर गुंडागर्दी चा आरोप लावला आहे. त्यात तिला 20 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close