विदेश

असा एक देश जेथे शारीरिक सुखासाठी येतात महिला

Spread the love
 
          जगात अनेक देश आहेत जे आपल्या वैशिष्ट्यामुळे ओळखले जातात. आणि त्यांच्या या वैशिष्टमुळेच लोकं अशा देशांना भेट देतात. पण जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जेथे महिला शारीरिक सुखासाठी येत असल्याचे बोलल्या जाते.  या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र या जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, सध्या हा देश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हा देश म्हणजे एक छोटं बेट आहे. या बेटावर जगभरातून महिला फक्त केवळ शरीर सुखासाठी येतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र हे सत्य आहे. या बेटावर महिला या केवळ शरीर सुखासाठीच येतात. आता हा देश नेमका कुठे आहे? या देशाचं नाव काय आहे? आणि या देशात असं काय आहे की? इथे महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.
हा देश आहे आफ्रिका खंडामध्ये, ज्याचं नाव आहे ग्लॅम्बिया. ग्लॅम्बिया हा अतिशय सुंदर असा देश आहे. या देशाच्या चारही बाजूला सुंदर असा समुद्र किनारा आहे. हे एक बेट आहे. या बेटाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर अवलंबून आहे. या देशात पर्यटन वगळता दुसरा फार काही रोजगार उपलब्ध नाहीये. मात्र अलिकडच्या काळात हा देश चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. कारण या देशामध्ये जगभरातून महिला येतात त्या फक्त शरीर सुखासाठीच.
या देशात युरोपियन राष्ट्रांमधून जास्त महिला येतात, या महिलांमध्ये वृद्ध महिलांची संख्या अधिक असते. या महिला या देशात येतात, इथल्या तरुणांसोबत त्या मैत्री करतात. त्याबदल्यात या तरुणांना त्या प्रचंड महागडी गिफ्ट आणि पैसा देतात. या देशात गरिबी असल्यामुळे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे हे तरुण देखील या दलदलीमध्ये फसतात. या महिलांचं प्रमाण एवढं वाढलं की शेवटी 2022 मध्ये ग्लॅम्बियाच्या पर्यटन मंडळाने ब्रिटिश सरकारची भेट घेऊन आम्हाला केवळ पर्यटक हवे आहेत, शरीर सुखासाठी आलेल्या महिला नकोत असं म्हटलं होतं. मात्र या देशाची अर्थव्यवस्थाच यावर अवलंबून असल्यामुळे येथील सरकार यामध्ये फार काही हस्तक्षेप करताना दिसत नाही.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close