Uncategorized

राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love

वर्धा / प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्त समाज कल्याण वर्धा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद वर्धा व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आज *राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती २६ जून सामाजिक न्याय दिवस व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन* समाजकल्याण च्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी *विशेष अतिथी म्हणून मी राजेश एम.अहिव, समाज भूषण (महाराष्ट्र शासन) तथा संचालक वसंतराव नाईक विकास महामंडळ महा.शासन* उपस्थित होतो. सोबत *लक्ष्मण राऊत, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वर्धा, शरद चव्हाण, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वर्धा, प्रसाद कुळकर्णी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा* यांच्या सह अधिकारी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. १० – १२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तर समाजकल्याण च्या लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश वाटप करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close