ब्रेकिंग न्यूज
सोलर इंदूस्ट्रीज एक्सप्लोझिव्ह लिमी. कंपनीत ब्लास्ट ?

मजूर दगावल्याची शक्यता ? काही गंभीर जखमी ?
नागपूर / प्रतिनिधी
नागपूर – अमरावती रस्त्यावरील बाजार गाव पासून 2 किमी अंतरावर असलेल्या सोलर इंदूस्ट्रीज एक्सप्लोझिव्ह लिमी. कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून यात काम करणारे मजूर दगावल्याची चर्चा आहे.
स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील लोकं घटनास्थळी पोहचले. परंतु लोकांना कंपनीच्या आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1