बा. दे विद्यालय कुर्ली ची पक्षासाठी प्याऊची व्यवस्था
राष्ट्रीय हरीतकांर्ती उपक्रम
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी- दिनांक 11-05-2024
उन्हाने तापमानात वाढत आहे. पाण्याचे स्त्रोत आटल्याने पक्षांना पाणी मिळने कठीण झाले आहे.काही पक्षांना पाणी न मिळल्याने पाव्याअभावी पक्षांचा मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कुर्ली येथील बा.दे.विद्यालयात पक्ष्यांसाठी प्याऊची व्यवस्था एका उपक्रमातून केली आहे. ही
व्यवस्था राष्ट्रीय हरीत सेनेच्या प्राणी आणि श्रृष्टीचे वैभव असून, माणवतेचे कर्तव्य आहे. प्राण्याचे संरक्षण करणे हे मानव कर्तव्य.” हा संत तुकाराम महाराजांनी
संदेश आपल्या अभगामधून – दिला आहे. सध्या उन्हाचा पारा घाटंजी तालुक्यात 43-44 डिग्रीच्या वर गेल्याने रानावनातील पाण्याचा स्त्रोत आठला आहे त्यामुळे राणा वनातील पशु, पक्षी पाण्याच्या शोधात गाव व मानवीय वस्तीकडे धावू लागले आहे. त्यामुळे त्यांना-बा.दे. विद्यालय कुर्ली येथे पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पक्षी प्रजातीच्या जीवाचे रक्षण व्हावे या उद्देशाने पाणवठा व पाणपोई व्यवस्था केली गेली.त्या करिता कुर्ली शाळा मुख्याद्यापक राजु दिकुंडवार, जवादे, अंदुरकर सर, हणमंतू बोदुलवार, लोकवार (भितिक) यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.
0000000000000000


