अपघात

भीषण अपघात ; शरीराचे दोन तुकडे नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी

Spread the love
               नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर झालेंल्या अपघाताने मुंबई हादरली आहे. सकाळी 4 वा. च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहे. कमरेपासून त्याच्या शरीराचा भाग वेगळा झाला आहे. रस्त्यांवर सगळीकडे रक्ताचा मांसाचा सडा पडला होता.
दरम्यान, हा अपघात कसा झाला हे समजू शकलेलं नाही. अपघातात कोणत्या वाहनाने धडक दिली आणि चिरडलं हे समोर आलेलं नाही. पोलिसात या अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे
.याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबईत पाम बीच मार्गावर पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. कमरेपासून खालचा भाग शरीरापासून वेगळा झालाय. रस्त्यात रक्तामांसाचा चिखल झाला होता. घटनास्थळावरचे दृश्य हादरवून टाकणारे होते. अपघातातील मृत व्यक्तिची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close