हटके

या कारणाने महिलेने हॉटेल च्या रूम मध्ये केली पुरुषाची धुलाई

Spread the love

                  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या घटनांपैकी अनेक घटना पाहणाऱ्याला पेचात टाकतात.हे असं का घडलं असेल ? असा प्रश्न व्हिडीओ पाहिल्यावर उपस्थित होतो. पण प्रत्येक गोष्टीला काही न काही कारण असत . या व्हिडिओत गेक महिला होत्रल च्या रूम मध्ये एका पुरुषाची धुनाई करतांना दिसत आहे. त्यामागील कारण समजल्यावर तुम्ही देखील म्हणाल की महिलेने जे केले ते योग्यच केले.

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. यामध्ये एक महिला तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडते. त्यानंतर ती त्याची चांगलीच धुलाई (Viral Video) करते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती एका महिलेसोबत वेळ घालवत असताना त्याची बायको तिथे येते. मोठमोठ्याने आरडाओरड करत ती नवऱ्याला चांगलाच घाम फोडते.

 

 

व्हिडिओमध्ये दिसतंय की, हॉटेलची रूम उघडलेली आहे. एक व्यक्ती एक स्त्री बेडवर बसलेली दिसते. इतक्यातत्या व्यक्तीची पत्नी तेथे येते. आणि त्याला मारहाण करू लागली. इतरही काही लोकं त्या ठिकाणी  पोहोचतात. या महिलेनं तिच्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ घर का कलेश या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

विवाहबाह्य संबंध कलेश (पत्नीने तिच्या पतीला हॉटेलच्या खोलीत इतर महिलेसोबत झोपताना पकडले) असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 48 सेकंदाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होत आहे. व्हिडिओशी संबंधित जास्त माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ही घटना कुठे घडली हे समजू शकलेले नाही. व्हायरल व्हिडिओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close