क्राइम
युवकावर चाकू हल्ला ; गंभीर जखमी युवकाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज
अमरावती / प्रतिनिधी
शहरातील फ्रेजरपुरा येथील लायब्ररी चौक येथील निवासी निखिल राजेश तिरतकर 27 याचेवर रात्री 12.30 वा. झालेल्या चाकू हल्ला झाला असल्याचे समजत असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत सीआर चालक आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले .उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1