ब्रेकिंग न्यूज

महिलेला वाघाने बनवले शिकार 

Spread the love
    आठ दिवसात ली दुसरी घटना.
मोहाडी/भंडारा.
      भंडारा तालुक्यातील माटोरा येथील राजू सेलोकर यांच्यावर 24 जानेवारी रोजी सकाळी  वाघाने शेतावर हल्ला करून त्यांना ठार केले होते.  ही घटना ताजी असतानाच  दि.29 जानेवारी रोजी भंडारा तालुक्यातील गवले वाडा येथील नंदा खंडाते यांच्यावर वाघाने हल्ला करून तीच ठार केले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. कोका अभयारण्य परिसरातील सर्व गाव दहशतीखाली आले आहेत.
    वनविभागाने सदर वाघास पकडावे किंवा या नरभक्स वाघास  ठार करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close