आध्यात्मिक

दि. 17 ला श्री संत तात्याजी महाराज मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन

Spread the love

आर्वी (निखिल  वानखडे)

श्री संत तात्याजी महाराज मंदिर घाटे शास्त्री वार्ड आर्वी येथे ता 17 लां श्री आषाढी एकादशीनिमित्त “सत्संग “कार्यक्रम आयोजित केला आहे. या सत्संगाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक ह. भ .प .प्राध्यापक डॉक्टर नारायण निकम मुख्य विश्वस्त यांनी आज सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रेस नोट धारे करण्यात आली आहे. आषाढ शुद्ध एकादशी रोज बुधवार दिनांक 17/ 7 /2024 ला सकाळी 8 ते 9.30 वाजता श्री विठ्ठल अभिषेक, दुपारी 2 ते 5 पर्यंत महिला मंडळ आर्वी यांचे भजन ,सायंकाळी 6.30ते 7.30 वाजेपर्यंत दैनिक आरती व प्रसाद आषाढ शुद्ध द्वादशी गुरुवार दिनांक 18 /7/ 2024 दुपारी 2 ते 5 पर्यंत महिला मंळड आर्वीदारा श्री गोपालकाला भजन ,सायंकाळी 6.30ते 7.30 पर्यंत दैनिक आरती व प्रसाद. वरील कार्यक्रमाचा लाभ भक्त मंडळींनी घ्यावा असे संत साहित्य विचारवंत ह भ प प्राध्यापक डॉक्टर नारायण निकम उत्तराधिकारी व मुख्य विश्वस्त संत परमहंस वासुदेव शास्त्री घाटे उपाक्य श्री संत तात्या जी महाराज भक्ती परंपरा व आश्रम श्री संत तात्याजी महाराज देवस्थान घाटे शास्त्री वारड आर्वी यांच्याकडून विनंती करण्यात आली आहे.
फोटो आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close