जगताचा गूरु संत तूकारामाचे अभंग सर्वाना भक्तीतून मूक्तीचा मार्ग दाखविनारे….
आजच्या पीढीने त्याचा अंगिकार करा
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथे संत तूकाराम प्रबोधनी तर्फे शहराची शान असलेल्या चंडीका चौकात जगतगुरु तुकाराम महाराज जयंती साजरी करन्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगन्नाथ महाकाळ तर प्रमुख अतीथी मधे मून्नाभाई मिरसाहेब रमेश दूंतोडे सूरेश गिर्हे,संदीप ईंगंळे,कीरण सेदानी दिपक रायबोले सुनील ईंगंंळे,महेद्र भोपळे, प्रवीण येऊल, डाॅ प्रशांत ईंगळे,संजय शेडे राजु खाॅन विनोद ढबाले, टाले गुरजी, गणेश वानखडे, दिपक रायबोले नरेश बांगर बाबुजी खोब्रागडे याप्रमूख मान्यवराचे ऊपस्थीतीत प्रथम संततुकाराम छञपती शिवाजी महाराजांना पूष्पमाला अर्पण करन्यात आली त्या नंतर संत तुकारामाचे गाथा पारायन ते अभंगातील भावार्थाचे प्रास्तावीकातुन महेद्र कराळे सरानी सागुंन सगळ्यानी तूकोबाची अभंगाचे ज्ञानार्जण घेऊन आजच्या या मोबाईल यूगात कर्म वर्म तोथांडाचे पायंडा मोडीत काढावा रमेश दूंतोडे यांनी सूद्दा तूकोबानी रचलेले अंभंगातील ज्ञानाचा अगिंकार करावा असे बोलले मून्नाभाई मिरसाहेब यांनी सूद्दा त्यांना अभिवादन करत संत अवताराची भूमी महाराष्ट असून भाग्यवान आपण की या महान संत मडंळीमूळे आपल्यावर म्हनजे महाराष्टावर भगवंताची नेहमीच कृपा दृष्टी राहली आहे महेद्र भोपळे यांनी सूद्दा सर्वात पहले त्यांनी त्याकाळी शेतकर्याची कर्जमूक्ती करनारे संत तुकोबाराची महती सांगितली डाॅप्रशांत इगंळे सभापती सूनील ईगंळे मनिष भांबुरकर यांनी सूद्दा तुकोबाची गाथा पारायनातिल महती सांगीतली यावेळी या तुकारामाचे जयंती निमीत्त आयोजीत प्रबोधनाला गावातील सर्व धर्मीय लोकानी ऊपस्थीती दर्शवली या कार्यक्रमाचे संचालन टाले सर, विलास घूगंड यांनी केले तर आयोजक संत तुकाराम प्रबोधनी कडून आभार प्रदर्शन श्रिंकात परनाटे यांनी केले