सामाजिक

आ.वसंत खंडेलवाल यांच्या सोबत घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी – अग्रवाल

Spread the love

घटनेमागील मास्टरमाइंड शोधून काढण्याचे आवाहन

अकोला / प्रतिनिधी

आ. वसंत खंडेलवाल च्या सोबत घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी  आणि या घटने मागील।मास्टर माईंड चा शोध घ्यावा अशी मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी केली आहे. आळशी प्लॉट येथे ऑटो स्टँड नसतांना आणि या भागात प्रवाश्यांची वर्दळ नसतांना ऑटो रस्त्याच्या मध्य भागात लावून ऑटो चालक काय काईत होता ? याची सुद्धा चौकशी व्हावी भाजपा लोकप्रतिनिधी सावरकर खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केली आहे.

या प्रकाराची त्यांनी निंदा केली असून निषेध व्यक्त करून लोकप्रतिनिधी सोबत असा व्यवहार करणारे च्या मागे कोण त्या का त्या भागामध्ये रात्री गाडी उभं करण्याचा उद्देश का असा सवाल भाजप उपस्थित केला आहे. आरोपी अटक झाली असेल तरी या प्रकरणामागील अकोला महानगरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न नाही असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.
आळशी प्लॉटच्या आतील भागामध्ये गाडी अशाप्रकारे उघड करणे तसेच अकोला शहरातील मोठमोठ्या धार्मिक स्थळावर सुद्धा असा प्रकारच्या गाड्या उभा करण्याचा प्रकार होत असून ट्रॉफी विभागाने दरी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी ही मागणी भाजपाने केली आहे दादागिरी चा प्रकार खपवून घेणार येणार नाही पोलीस प्रशासनाने यासंदर्भात  कारवाई करावी अशी मागणी केली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close