दुसर्याचे सुख दुखात कामात पडतो त्याने प्रभु नाम नाही घेतले तरी चालते*
कीसिके काम वो आये ऊसे इंसान कहते है
हभप प्रमोद महाराज राहाणे
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील निराश्रित,वंचित दीनदुबळ्यांचे देव म्हणुन पंचक्रोशीत सेवा निवृत पाटबंधारे विभागात कार्यकारी अंभियंता राहलेले हनुमान सागर धरनाचे काम त्यांचे अधिपत्याखाली पुर्ण झालेले त्या वेळचे मुख्यंमञी मनोहरपंत जोशी कडुन ऊत्कृष्ट अभियंता पुरस्कृत असे स्व. रघुनाथराव शेषरावजी तिडके यांच्या आज प्रथम स्मृतीदिना निमित्त श्री हेमंत तिडके व तिडके परीवाराकडून आयोजीत हभप श्री प्रमोद महाराज राहणे पळशी झाशी यांचे व्यास पिठ नेतृत्वात यजमान लाभलेले रामदादा तिडके व सौ शारदाताई तिडके ऊपस्थीतीत सात दिवस भागवत सपन्न झाले तर आज24/10/ला कथावाचक हभप प्रमोद महाराज राहणे यांचे मधुर वाणितुन स्मृतीदिन किर्तन प्रसंगी तुकोबा रचीत अभंगातुन मानवाचे कल्याना साठी चागंले कर्म करा व नावलोकीक व्हा भंगवत सदैव तीमचा पाठीराखा आहे असे सांगीतले या वेळी मृदूंगाचार्य व गायनाचार्य , श्री गणेश महाराज दोरकर विठ्ठल मंदीर सस्थानचे वारकरी,टाळकरी माळकरी श्री नागापुरे गुरजी सोनाजी माहोकार गीर्हे , मनोहरभालतिलक,महादेव वाकोडे, यांचे सहकार्याने काला वाटु एकमेका महाप्रसादाने पारपडले या प्रंसगी बाहेरगावचे पाहुने मंडळी श्री ठाकरे,चोरे,दातकर साहेब आळशी,गावंडे,मेतकर,राऊत,निचित,शेंगोकार, गजानन अरबट यांचेकडून विनम्र अभिवान करन्यात आले