क्राइम

मध्यप्रदेश येथून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वर वरुड पोलिसांची धडक कार्यवाही

Spread the love

 

७ लाख४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी मुबीन शेख. वरुड

दिनांक ०५/०५/२०२३ रोजी गुप्त बातमीदार कडून खबर मिळाली की पांढुरना मध्य प्रदेश येथून स्कॉर्पिओ चार चाकी वाहनाने वरुड मार्गे बाहेर जिल्ह्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखू यांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली वरून पोलीस स्टेशन वरुड हद्दीत सापळा रचून पोलीस पदकाचे पोलीस उपनिरीक्षक वासेकर पोलीस आमदार राजू मडावी, राजू चव्हाण, सचिन भगत, योगेश ढंगारे, रोशन तायडे, चालक अमलदार कैलास हटवार यांना रेड कमी रवाना केले असता. सदर पदकाने जॉईन चौक वरुड येथे नाकाबंदी करत असताना महिंद्रा स्कॉर्पिओ चार चाकी वाहन क्रमांक एम एच २९ ए डी १४७२ चा चालक मोहम्मद दाऊद मोहम्मद युनूस बेलानी वय ४४ वर्ष रा कापसे लेआउट कोहिनूर सोसायटी यवतमाळ तालुका जिल्हा यवतमाळ याच्यावर सुगंधी तंबाखू गुटखा रेड केला असता त्याचे ताब्यात विनापरवाना प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू गुटखा माल स्कॉर्पिओ चार चाकी वाहनासह असा एकूण ७,४५,१००/- रुपयाचा सुगंधित तंबाखू गुटखा माल जप्त करूनताब्यात घेतला आरोपी विरुद्ध अप.क्र. २८०/ २३कलम १८८/२७२/२७३ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही. मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगळ. अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव. उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी. डॉ. निलेश पांडे. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वरुड प्रदीप चौगावकर. यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक वासेकर. पोलीस अंमलदार राजू मडावी. राजू चव्हाण. सचिन भगत. योगेश ढगारे. रोशन तायडे. चालक कैलाश हटवार त्यांचे पदकाने केली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close