कुणाल अनिल खरात 82.50% गुण घेऊन विज्ञान शाखेत प्रथम..
शिर्डी राजेंद्र दुनबळे
अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत शिक्षणाची ध्येय सामोरे ठेवून आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवण्याचा प्रयत्न सर्वसामान्य घरातील मुलाने आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करण्याचा प्रयत्न केला आहे.
इयत्ता बारावी मध्ये कुणाल अनिल खरात यांनी एस एस जी एम. कोपरगाव. महाविद्यालयात विज्ञान शाखेत ८२.५० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. वडील अनिल खरात हे रिक्षा चालवतात
अतिशय शांत व संयमी नेतृत्व अनिल खरात यांची असल्याने पंचक्रोशी ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रचलित आहे. त्यांची पत्नी शेतात मोल मजूरी करून आपले कसेबसे परिवार चालवतात. मात्र आपल्या मुलाला आपल्या गरिबीची झळ बसून न देता त्याला उच्च शिक्षण देऊन चांगली नोकरी मिळवण्याचा त्यांचा संकल्प आहे याच कारणाने कुणाल यांनी देखील आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची पूर्वतयारी केलेली आहे. एसएस जीएम महाविद्याल कोपरगाव. विज्ञान शाखेत 82.50% गुण घेऊन कुणाल अनिल खरात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल. कॉलेजचे मुख्याध्यापक.गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दुनबळे. संजय गुरसळ सरपंच डावूच दादाभाई सय्यद. महाराष्ट्र कोल्ड्रिंक्स चे फिरोज सय्यद. सफिलाल सय्यद चेअरमन डावूच. सामाजिक कार्यकर्ते सोनू शेख. यांनी कुणाल व त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले असून कुणालच्या भावी उज्वला आयुष्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे…