Uncategorized

विवस्त्र होऊन व्हिडिओ बनवणारी ती तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर

Spread the love

जास्त पैसा कमावण्याच्या नादात हे लाजीरवाणे कृत्य केल्याचे समोर 

व्हिडिओ पॉर्न साईटवर केला व्हायरल 

जैसलमेर ( राजस्थान ) / नवप्रहार ब्युरो 

                   खूप शिकलो म्हणजे आपल्यात सभ्यता आणि सगळ्या गोष्टी आल्या किंवा येतात असे नाही. त्यासाठी संस्कार देखील हवे असतात. नोएडा येथे  सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका तरुण आणिं तरुणीने असे लाजीरवाणे कृत्य केले की त्यांना जैसलमेर पोलिसांनी नोएडा येथून अटक केली आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे हा प्रकार

                   सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक विवस्त्र तरुणी कार मध्ये बसली आहे. आणि ती रस्त्याने जाताना मेंढपाळ असलेल्या एका म्हाताऱ्याला थांबवते. त्याच्या सोबत अश्लील कृत्य करते. इतकेच काय तर ती त्या म्हाताऱ्याच्या खाजगी अव्यावसोबत खेळते. कारमध्ये असलेला तरुण त्या व्यक्तीला तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यासाठी सांगतो. त्यानंतर तो व्यक्तीही तरुणीच्या अश्लील कृत्यांना साथ देतो. तरुणी कारच्या बाहेर येऊन त्या व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करते.

हा व्हिडीओ पॉर्न साईट्सवर गेल्यावर या घटनेचा पर्दाफाश झाला. त्यानंतर कारमधून प्रवास करणाऱ्या तरुण आणि तरुणीबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी या तरुणीला आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला अटक केली आहे. पोलीस दोघांनाही नोएडा येथून राजस्थानला घेऊन आले आहेत. त्यानंतर दोघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. अटक केलेली तरुणी पेशाने सॉफ्टवेअर इंजीनियर आहे.

सॉफ्टवेअर इंजीनियर तरुणी असं का करायची?

तरुण आणि तरुणी दोघेही दिल्लीत एका फ्लॅटमध्ये राहतात. तरुणीला जास्त पैसे कमवायचे होते. त्यामुळे तिने तिच्या पार्टनरसोबत मिळून अनोळखी व्यक्तींसोबत पॉर्न व्हिडीओ बनवायचं ठरवलं. त्यानंतर या व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमवायचे, असं तिचा प्लॅन होता. जैसलमेरच्या आधी तरुण आणि तरुणीने सिंगापूर, थायलँडसारख्या ठिकाणी असे व्हिडीओ शूट केले आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close