सामाजिक
ओ.बी.सी क्रांती मोर्चा वतीने संविधान दिवस साजरा
भंडारा /प्रतिनिधी
आज दिनांक २६नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित ओ.बी.सी क्रांती मोर्चा संगठना व्दारे त्रिमूर्ती चौक भंडारा येथे संविधान दिन साजरा करण्यात आले . या वेळी शालेय विद्यार्थी वर्ग 7 च्या विध्यार्थ्यां नचिकेत मते याने संविधानाचे वाचन करीत सर्वांना संविधानाची शपथ घेण्यात आली . त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हितेंद्र रामटेके साहेब डिव्हिजनल कमिशनर आँफिसर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत सुयवंशी संस्थापक अध्यक्ष संजय मते नितेश डोंगरे सोरभ कंरडे सुर्यकांत हुमणे अनिल कडव धनंजय तिरपुडे सुरेन्द्र मोटघरे अभिजित वंजारी ओबीसी बहुजन उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1