ग्रामिण व शहरी भागातील फोटोग्राफर साठी घाटंजीत एक दीवसिय फोटोग्राफी प्रशिक्षण शिबीराचे दि. १५.३.२३ ला आयोजन
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
सध्याचे धक्काधक्कीचे जिवणात प्रत्येक व्यग्तीचा जिव्हाळ्याचा व आत्मीयतेचा विषय म्हणजे फोटोग्राफी असुन मोबाईलचे फोटो काढणे वाढीस आले आहे.तातपूर्त्या सुखद क्षणासाठी आपण आपल्या जिवणातील अमुल्य अविस्मरणीय क्षणाला फोटो क्यामेरा अपुर्ण माहीती व लाईटिंग ची योग्य माहीती नसल्याणी कैद करण्यापासुन मुकतो. फोटोग्राफी ही मृत्त गोष्टीलाही जिवंतपणा आनणारी अमृत कला आहे. त्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शणाची गरज आहे हे हेरुन यवतमाळ जिल्ह्यातील कॉटन सिटी म्हणुन प्रसिध्द असलेल्या घाटंजी येथे फोटोग्राफर असोशिएशन व्दारा दीनांक १५.३.२३ रोज बुधवार ला सोनु मंगल येथे सर्व फोटोग्राफर साठी एक दीवसिय फोटो प्रशिक्षणाच् आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हाण संघटना अध्यक्ष किशोर ठाकरे,उपाध्यक्ष अजिंक्य रुईकर पदाधिकारी प्रशांत भोरे, अनिल कलोडे, रवि भोजवार, संदिप धांदे, नासिर शेख,संदिप वानखडे, मनिश राठोड,अमोल वारंजे, अमित डंभारे,निवृत्ती बाभुळकर, राजु ईंगोले संघटना सचिव सचिन कर्णेवार व सर्व सदस्य यांणी केले आहे.