हटके

बाबा वेंगा यांनी केली आहे जगाला धडकी भरवणी  भविष्यवाणी

Spread the love

              बाबा वेंगा यांनी आज पर्यंत केलेल्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. ते आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा यांनी सन 2023- 24 साठी केलेल्या भविष्यवाणीत वर्ष संपण्यापूर्णी पृथ्वीवर जगावर आण्विक संकट येऊ शकतं अशी भविष्यवाणी बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी केली आहे. सध्या इस्त्राइल-हमासच युद्ध सुरू आहे तर युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्धही थांबण्याच्या मार्गावर नाही.

यातले दोन देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीला महत्त्व आलं आहे. शिवाय याकाळात पृथ्वीवर अनेक संकट येऊ शकतात असं भाकितही त्यांनी केलं आहे.

बाबा वेंगा त्यांच्या अचून आणि खऱ्या अंदाजासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत बाबा वेंगा यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात त्यांनी केलेलं भाकित खंर ठरलं होतं.

2023 मध्ये कोणतं भाकित केलं होतं

2023  वर्ष संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. या वर्षात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल. पृथ्वीची कक्षा बदलेल, एक मोठी खगोलीय घटना घडेल. विचित्र वैज्ञानिक शोध लागतील. तर काही देश जैविक शस्त्रांचा हल्ला करतील. २०२३ हे वर्ष अंधकारमय असेल. तर भारतात अवकाळी पाऊस पडेल, अनेक भागात चक्रीवादळांचा फटका बसेल अशी भविष्यवाणी केली आहे.

2024 साठी बाबा यांनी केलेलं भाकित

ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपाचं संकट पृथ्वीवर येणार आहे. हवामान बदलाच्या गंभीर परिणामांना माणव जातीला सामोरे जावे लागेल. थंड प्रदेशातील तापमाण वाढेल तर उष्ण ठिकाणांचे तापमाण कमी होणार आहे. तसेच चिन जागतिक महासत्ता बनेल आणि जगात आपली ताकद वाढवेल. जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. तसेच काही वर्षातच माणूस शुक्र आणि बुध ग्रहापर्यंत पोहोचेल असं भाकितही केलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
3
+1
2
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close