आगार व्यवस्थापक पांडे यांची राजमाता जिजाऊ पतसंस्थेस सदिच्छा भेट
राजेश सोनुने पुसद तालुका : (प्रतिनिधी )
“”””””””””””””””””””””
राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर या
पतसंस्थेला पुसद बस डेपोचे आगार व्यवस्थापक पांडे साहेब
यांनी सदिच्छा भेट दिली त्या वेळी त्यांच्या समवेत अमजद खान साहेब होते त्यांनी अल्प कालावधीत झालेली पतसंस्थेची
उतुंग भरारी पाहून कोतुक केले
व अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा व्यक्त केली,
पांडे साहेबांचा संस्थेच्या वतीने
संस्थेचे मुख्य मार्गदर्शक व निर्माते
प्रा महादेव सखाराम गावंडे यांनी
शाल, श्रीफळ व पुस्प गुच्छ देऊन
येथोचित सत्कार केला तसेच अमजद खान यांचा सत्कार
शाखा व्यस्थापक प्रशांत वानखेडे
यांनी केला या वेळी रोखपाल मीनल दुधाने, वसुली अधिकारी सुयोग राऊत, लिपिक आशा ठाकरे, कविता पोले, ओंकार
जाधव, बोरकर, उपस्थित होते
सत्कारा ला उत्तर देताना पांडे साहेबांनी पतसंस्थेची अशीच प्रगती होत राहो असी सदिच्छा व्यक्त केली, पांडे साहेबाचे आभार व्यस्थापक प्रशांत वानखेडे यांनी मानले.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””