निवड / नियुक्ती / सुयश
भाजपा अंजनगाव ग्रामीण शहराध्यक्षपदी उमेश भोंडे यांची नियुक्ती

अंजनगाव सुर्जी ■
जिल्हाध्यक्ष खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनात भाजपा अंजनगाव शहराध्यक्षपदी उमेश भोंडे यांची नुकतीच निवड करण्यात आली
जिल्हाध्यक्ष खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाने महत्त्वपूर्ण जबाबदारी भोंडे यांच्यावर सोपवण्यात आली. उमेश भोंडे यांच्या निवडीबद्दल विविध माध्यमांतून क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नियुक्तीच्या वेळी तालुक्यातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी, महिला आघाडी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1