अपघात

बेच खेडा येथे वीज कोसळून इसम ठार

Spread the love

 

अरविंद वानखडे

दिनांक 21 9 2023 ला, दुपारी 11:30 च्या दरम्यान, बेसखेडा या गावातील शेतकरी विनोद पांडुरंग गाघाने वय 55 हे आपल्या शेतात काम करत असताना अचानक पावसाचे वातावरण निर्माण झाले व हवामानामध्ये बदल पडला आणि अचानक विनोद घुगाने यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यांचा जागीच मृत्यू झाला

त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली असून बेचखेडा या गावी शोकाकुल स्थिती पहावयास मिळाली त्यांच्याकडे पाच एकर जमीन असून त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील पत्नी व दोन मुली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close