अपघात

नाल्यात कार गेली वाहून ९ लोकांचा मृत्यू 

Spread the love

नालखेडा (एमपी) / विशेष प्रतिनिधी

मध्य प्रदेशातील नलखेडा येथे शनिवारी माँ बगलामुखी मंदिराजवळील पावसाळी नाल्याच्या वेगवान प्रवाहात भाविकांनी भरलेली कार वाहून गेली. यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 मुले, 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

मृतांपैकी 7 जण ओडिशातील रहिवासी होते, तर कारचालक अरुण गोयल हा आगर माळवा जिह्यातील बडोदचा रहिवासी होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close