क्राइम

किरकोळ वादातून अकोल्यात हत्या , दोन गंभीर जखमी 

Spread the love
अकोला / विशेष प्रतिनिधी 
                       शहरातील अकोट फैल भागात काल शुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादात एकाची हत्या झाली आहे. तर दोन गंभीर जखमी आहेत. 
ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्याने हा वाद झाला होता. वादाचं रूपांतर थेट हत्येपर्यंत पोचलंय. रिक्षा चालकाचा धक्का दुचाकीला लागल्यावरून शाब्दिक वाद होऊन हा खुनी हल्ला झाला होता. दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात 3 ते 4 जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत. उपचाराच्या दरम्यान जखमींमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमद खान शाकूर खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जखमी व्यक्तींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणात अकोट फैल पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हत्याकांडात झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्याने हा वाद झाला होता. वादाचं रूपांतर थेट हत्येपर्यंत पोचलंय. रिक्षा चालकाचा धक्का दुचाकीला लागल्यावरून शाब्दिक वाद होऊन हा खुनी हल्ला झाला होता. दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले.

दोन्ही बाजुंनी एकमेकांवर हल्ला चढवला. दोघांनी एकमेकांजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात 3 ते 4 जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत. उपचाराच्या दरम्यान जखमींमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमद खान शाकूर खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जखमी व्यक्तींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close