हटके

जेव्हा प्रेयसी बनते रणचंडीका ….  मुलीने प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहिले आणि भररस्त्यात चपलेने हाणले

Spread the love

                .सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काही व्हिडिओ महिलांच्या आपसी भांडणाचे असतात तर काही प्रियकर आणि प्रेयसीच्या भांडणाचे. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणीने रण चंडिकेचे रूप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. रण चंडिकेचे रूप घेतलेली ही तरुणी भररस्त्यात एका तरुणाची धुलाई करताना दिसत आहे. इतकेच काय तर त्याच्या छातीवर लात ठेवून त्याला चपलेने हाणताना दिसत आहे. चालाहतर जाणून घेऊ नेमका प्रकार काय आहे ?

हा सगळा घटनाक्रम तिने कॅमेऱ्यात कैद केला. एवढ्यावरच तिचा राग शांत झाला नाही तर मुलीने बॉयफ्रेंडला अर्धनग्न करुन जबर मारहाण केली.

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पाहून….

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला शिव्या देताना दिसत आङे. एवढंच नव्हे तर त्याला धमकी देखील दिली. मुलगी इतकी रागात होते की, मुलाचं शर्ट फाडलं. एवढ्यावरच ती थांबली नाही तर त्याला खूप अमानित करुन तिने त्याला अर्धनग्न अवस्थेत आणल. यावेळी रस्त्यावरुन येणा-जाणाऱ्या लोकींनी मुलीचा राग शांत करण्याचा प्रयत्न केली.

मुलीचा आरोप आहे की, तिने आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये पाहिलं आहे. ज्यावर तिचा एवढा विश्वास आणि प्रेम होतं. त्या मुलाने तिचा विश्वासघात केला आहे. यामुळेच तिने मुलाला भररस्त्यात मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close