सामाजिक

रमाबाई आंबेडकर जयंती महोत्सवा मध्ये गायणरुपी आभीवादन

Spread the love

दिनांक ७ फेब्रुवारी २५ सावळी येथे‌ त्यागमूर्ति रमाबाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रीड़ा व‌ अरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शम‌. ता‌. जि. वाशिम यांच्या संयुक्त विधमाने आपल्या गायणाच्या माध्यमातुन थोर महापुरुषाच्या विचाराचा प्रचार व प्रसार करणारी
पंचशील गायण पार्टी सावळी यांच्या कार्यक्रमाचे माता रमाबाई भीमराव आंबेडकर जीवनकार्यावर आधारीत विनामुल्य गायणाचा सांस्कृतिक आयोजन केले होते कार्यक्रमाचे उदघाटक सरपंच सौ. वच्छलाबाई भगत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था शाहीर संतोष खडसे राजर्षी शाहु महाराज वुद्ध कलावंत मानधन समीती सदस्य प्रमुख उपस्थिती ग्राम पंचायत सदस्य भुमीका इंगोले यांची उपस्थिति होती यांच्या हास्ते माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतीमेच पुजन करण्यात आले व नंतर एका सरसी एक गीते पंचशील गायण पार्टी यांनी सादर केली सादरकर्ते नंदाबाई इंगोले यांनी आठरासे आठ्यानव साल कीती हो भाग्यवान रमाबाईचा जन्म झाला वाटु साखर पाण‌ या गीताने सुरवात केली,पदमीनाबाई इंगोले येणार बाई बॅरीस्टर साहेब माझ,आणीताबाई भगत हातावर नाव मी भीमाच गोंधते भारतबाई भगत नांदन नादन होत रमाच नांदन भीमाच्या संसारी जस टिपुर चांदन‌ लीलाबाई भगत भीमाच्या शीकवणीने सुधरल माझ घर प्रमीलाबाई कांबळे रमाई दुधावरची साय पाहीली छाया भगत, साथ संगत भगवान भगत झांज वादक,रामकीसन इंगोले झांजरी वादक, कोरस‌ आनंदा इंगोले भीकाजी भगत,बबन इंगोले,आरुण इंगोले,आकाश भगत, या कार्यक्रमाचे सुञ संचालन आनंद इंगोले आभार प्रदर्शन शेषराव इंगोले यांनी केले या कार्यक्रमाला गावातील बौद्ध उपासक उपासीका बहुसंख्यने उपस्थित होत्या

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close