गाडगेबाबाबा स्मशानभूमी येथे महाकालेश्र्वर भोलेनाथ मूर्ती स्थापना व कलशारोहन वीधीवत सपंन्न
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथे अकोट रोडवरील संत गाडगेबाबा वैकुंठधाम येथे जळगाव येथील पुरोहित गणेश महाराज,संतोष महाराज, अनूप महाराज गोपाल महाराज यांचे पौरोहितात यजमान झालेले,गजानन मानकर रामकृष्ण पंचबुधे,गणेश ओकांरे श्रिराम हागे,संजय हागे,अमोल रेखाते साधूबूवा थोरात, ह्या जोडप्याच्या हस्ते वीधिवत दिनांक 30/1/25 व 31/1/25 दोन दिवशिय यज्ञ हवन होऊन भोलेनाथाचे शालिग्राम मूर्ती स्थापना करन्यात आली त्यांनंतर मूख्य ओमशांती सेटंर चे ब्रम्हकूमार देवीदासभाई याचे हस्ते मूख्य ओमशांती शाखेच्या ब्रम्हाकूमारी रश्र्मीदिदी च्या ऊपस्थीतीत विधिवत कलशारोहन करन्यात आले यावेळी रमेश दुंतोडे मधुकर पोके, सदींप ईगंळे ए एस आय महादेव नेवारे बाळासाहेब नेरकर,ऊपस्थीत होते यावेळी लोक सहभागातुन संपन्न झालेल्या व मंदिर समीती कडुन सर्व नगर वासियांना महाप्रसाद वितरण करन्यात आला यावेळी संत गाडगेबाबा वैकूंठधाम समितीचे अध्यक्ष हभप अंनता महाराज रेखाते गजानन मानकर,स्मशानभूमी सेवक वासूदेव वाघ,संजय राजनकर, प्रकाश रेखाते, देवीदास राजनकर, रवी वानखडे,देवेद्र राऊत,श्रीराम हागे,ऊत्तम थोरात,रामकृष्ण पंचबूंधे यांचे व गावकर्याचे सहकार्याने संत गाडगेबाबा वैकूंठधामात महाकालेश्र्वराचे मंदीर आज विधीवत मूर्ती स्थापन कलशारोहन होऊन दर्शनासाठी महाप्रसादाला हजारो लोकानी लाईनीत लागून महाप्रसाद ग्रहन केला!श्रीरु हागे प्रमोद राऊत गणेश ढगे,गजानन मोहतुरे कीरण हागे किसना भाकरे यां सेवेकर्यानी महाप्रसाद वितरनाला मदतीचा हात दिला