अकोट मतदासंघाचे विकास महर्षी आमदार भारसाकळेना मूस्लीम यूवकाची पसंती
हॅक्ट्रीक करन्यासाठी साधला संवाद
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथे विकास पुरुष प्रकाश भारसाकळे यांनाच पंसती मिळत असून रमेशभाऊ दुंतोडे यांचे मार्गदर्शनात झालेल्या सवांद बैठक प्रंसगी मूस्लीम युवकानी भाजपाचे किसान आघाडीचे जिल्हा ऊपध्यक्ष डॉ. राम तिडके, माजी सरपंच संदीप इंगळे, महेंद्रजी भोपळे लाडकी बहिन तालूका सदस्य, तसेच तालुका भाजपा सरचिटणीस किरणजी सेदानी,भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हा संयोजक बाळासाहेब नेरकर, शहर अध्यक्ष प्रवीण येऊल,केशवराव कोरडे, वीरेंद्र येऊल रविभाऊ वाकोडे, ऐकनाथ कोरडे, संतोंष शर्मा, नंदु शिंदपुरे नकाथे साहेब, गोलु खीरय्या,पवन येऊल, मधु शिंदपूरे, रमेश सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक आघाडीचे शहर अध्यक्ष अन्सारोद्दीन बाओद्दिन यांच्या मार्गदर्शनात गुलाम अयुब, शेख साबीर, कमर अली उमर अली यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. तर यावेळी भाजपा दिव्यांग सेल अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष पदी गूलाम अयूब यांची नियूक्ती अन्सारोद्दीन बावोद्दीन यांनी या प्रसंगी केली प्रकाश भारसाकळे यांना तिसर्यांदा अकोट विधानसभा मतदार संघातुन निवडून आनन्याचा चंग वरील कार्यालयात छोटेखानी बैठक प्रसंगी वरील पक्षप्रवेश प्रसंगी मूस्लीम बांधवानी सांगीतले*
*!*