सामाजिक
निधन वार्ता
शिवसेनेचे अमरावती माजी जिल्हा उपप्रमुख श्री सुरेशचंद्रजी विटाळकर यांच्या मातोश्री ग.भा. कृष्णाबाई दीगंबरराव विटाळकर यांचे आज सकाळी 7 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन अंत्ययात्रा उद्या दि 13 ऑक्टोबर 2024 रोजी दु 12 वाजता त्यांच्या निवासस्थान दीप कॉलोनी येथुन निघणार आहे… भावपुर्ण श्रद्धांजली*
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1