सामाजिक

निधन वार्ता

Spread the love

घाटंजी ता प्रतिनिधि-
अतिषय मनमिळाऊ स्वभावाचे व सुपरिचीत असलेले घाटंजी शिंपी समाजाचे मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर पें गटलेवार रा. आनंद नगर घाटंजी यांचे आज २०/६/२४ ला सकाळी ५ वा वृध्दय विकाराने दूखद निधन झाले.तालुक्यात ओबीसी चळवळ, ओबीसी हक्कासाठी ते सदेव कार्यरत होते. त्याच्या अकस्मीत निधनाने त्याचे कुंटूब एक मुलगा,मुलगी, पत्नी व चाहत्या वर्गा सोबत शिंपी समाज संघटनेवर मोठी दूखकळा पसरली आहे.
०००००००००००००००००००

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close