सामाजिक

न. प.शाळा आता एक पाऊल पुढे

Spread the love

घाटंजी नगर परिषद शाळेचा समर कॅप अभिनव उपक्रम
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

घाटंजी- सध्याच्या शिक्षणाचा कल ही डीजल यूगा प्रमाणे डीजिटल झाला असून आपल्या पाल्यास उत्तम व स्पर्धा यूगात टीकता यावे यासाठी पालक वर्ग धडपड असतो. ईग्रजिच भुत माणगुटीवर असल्याने न.प. शाळेत चांगली गुणवत्ता असतांना ही विद्यार्थी संख्या रोडावते आहे. या स्पर्धेत आता न.प. शाळा ही मागे न राहता शाळेत विद्यार्थी वाढीसाठी नव नविन अभिनव उपक्रम राबवतांना दीसत असून घाटंजी न. प. शाळेत शिकणा-या विद्यार्थी वर्गा करिता ‘एक पाऊल पुढे’ ह्या उपक्रम अंतर्गत दी 15 जून ते 30 जून या कालावधीत उ विद्यार्थी सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा क्र 5 घाटंजी व शाळा क्र 2 घाटी प्रांगणातच समर कॅप आयोजित करण्यात आले आहे. यामधे तज्ञ मार्गदर्शक न. प. शाळात शिकणा-या विद्यार्थ्यास चित्रकला, गायन, नृत्य, शुध्द लेखन, व्यक्तीमत्व विकासा सारख्या कलागुणांना ना वाव देणार असून त्यासाठी विद्यार्थि वर्गांणी अवश्य लाभ घेण्याचे आव्हान घाटंजी मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार व न. प. तील सर्व शाळा शिक्षक, कर्मचारी वर्गांणी केले आहे.
00000000000000

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close