राज्य/देश

होळी पार्टीत रशियन बालांची छमछम ; बिल्डर लॉबीचे मथुरेत लज्जास्पद कृत्य 

Spread the love

मथुरा / नवप्रहार मीडिया

उत्तर प्रदेशमधील मथुरातील होळी ही जगप्रसिद्ध आहे. जगभरातून लोकं या मंदिराच्या भूमीत होळी खेळायला येतात. मात्र याच ठिकाणी हाय प्रोफाईल बिल्डरांनी होळी निमित्त दारू पार्टीचे आयोजन केले होते. त्यात रशियन बारबालाना नाचवण्यात आल्याचे समोर आले आहे.

या कार्यक्रमात चक्क रशियन बार बालांना नाचवल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात तोकडे कपडे घालून या रशियन तरुणी नाचताना दिसत आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close