सामाजिक
अखिल तेली संघटन च्या वाडी शाखेतर्फे शिवजयंती साजरी
नागपूर / प्रतिनिधी
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य वाडी शाखे द्वारे दि.19/02/2024 ला.श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ठीक 10.00 वा.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खडगांव रोड वाडी येथे संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत,सचिव चेतन वरटकर तथा शहराध्यक्ष अनिल पुंड,श्री सुरेश बारई समाजाचे वरीष्ठ यांच्या हस्ते माल्यार्पन तथा पुष्पगुच्छ अर्पन करण्याचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी मनोज भुरे, हरपालप्रसाद साहु,उमेश साहु,अनिल दहाघाणे, पुरूषोत्तम लिचडे,मनोज भिवगडे,मंगेश बरडे,मनोज रागीट,नितीन फटींग,शरद साखरकर,संदीप ईखनकर,मंगेश माहुरे,नानाजी पारधी,सचिन लिचडे,ई.उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1