सामाजिक

प्रहारचे निःशुल्क महाआरोग्य शिबिर संपन्न

Spread the love

शिरखेड:- नेरपिंगळाईत निःशुल्क आरोग्य रोगनिदान शिबिरचा दोन हजारांच्यावर रुग्णांनी घेतला लाभ.संजय देशमुख प्रहार जनशक्ती पक्ष तिवसा विधानसभा मतदार संघ व जीवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेरपिंगळाई येथे रविवार 21 जानेवारी आयोजित अतिविषेश उपचार सुविधांसह निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या महाआरोग्य रोगनिदान शिबिराचा दोन हजारापेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. नेर.पिं येथील ज्वालागीर महाराज सांस्कृतिक भवन आयोजित या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा मोर्शी तालुक्यातील दोन हजाराहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. अल्पवेळात मोर्शी तालुक्यातील गावागावात प्रहार कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचून शिबिराची माहिती दिली. तसेच शिबिर स्थळी प्रहारच्या 50 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले विविध आजारांच्या रुग्णांनी नोंद करून घेतली. तर याही पेक्षा महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे तपासणी नंतर जवळपास दोन हजारापेक्षा जास्त रुग्णांना डॉक्टरांचा सल्यानुसार मोफत औषध वाटप करण्यात आले. या प्रसंगी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आ. बच्चूभाऊ कडू व त्यांचे खंदे कार्यकर्ता संजय देशमुख मा.जि.प.सदस्य तथा मा.विदर्भ प्रमुख प्रहार यांच्या रुग्णसेवेचे भरभरून कौतुक करत आभार मानले. या आरोग्य रोग निदान शिबिरात मेडिसिन तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ, नेत्र तज्ञ,बालरोग तज्ञ,दंतरोग तज्ञ, न्युरोलॉजी तज्ञ, शैल्यचिकित्सक तज्ञ,कान,नाक,घसा,मेंदू शस्त्रक्रिया(ब्युअरो सर्जन),किडनी रोग तज्ञ,हृदयरोग चिकित्सक या विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी व उपचार करून योग्य सल्ला देऊन पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन केले विशेष बाब म्हणजे या शिबिरात तपासणी दरम्यान रुग्णांची बीपी,शुगर व इसीजी या तपासणी सुद्धा मोफत करण्यात आल्या. तपासणी झालेल्या सर्व आजारातील रुग्णांना आवश्यकता भासल्यास पुढील उपचाराकरिता योग्य सल्ला व मार्गदर्शन करून शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिसर्च सेंटर नागपूर येथे नेण्यात येणार आहेत. रुग्णांचा उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेस केल्या जाणार असून योजनेत न बसणाऱ्या आजारांची उपचार आयोजका तर्फे तारीख देऊन मोफत करण्यात येतील. त्यांची येण्या-जाण्यास राहण्याची व भोजणाची व्यवस्था सुद्धा आयोजका तर्फे मोफत करण्यात येणार आहे. या आरोग्य महाशिबिरात मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया,उपचार व औषध वाटप शिबिराचा यशस्वीते करिता आयोजक संजय देशमुख मा.जि.प. सदस्य तथा मा.विदर्भ प्रमुख तसेच शेकडो कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन यशस्वीरीत्या पार पडला.

संजुभाऊ देशमुख ,प्रताप तायडे , सुभाषराव खेखडे
बंडू भाऊ बेलखेड ,देवेंद्र चौधरी ,शुभम विघे, निलेश टारपे
विजय राठोड ,विशाल चिंचेकर ,अतुलभाऊ जायकवाड
प्रवीण तट्टे ,यादव पवार ,संजुभाउ देशपांडे ,प्रफुल बोकडे
उज्वला देशमुख , मनोज देशमुख , अतुल देशमुख , प्रज्वल बरडे , आकाश gulhane ,अण्णा वाढोळकार , राजाभाऊ देशमुख ,गौरव वाळके ,गोपाळ जारणे सुजल gulhane ,अंकुश दुर्गवार , चंद्रकांत डिवरे ,मनीष राऊत , गौरव गणेश
मंगेश ढोरे ,चेतन अडने , शंतनू औजार ,सुरज कुरजेकर, शैलेश फरतोड , आकाश कुऱ्हाडे ,अण्णाभाऊ वाढोनकार परवेज पठाण , शेख कैजब , सोहेल पठाण ,झाकीर पठाण
शेख शाहीर ,मो. आदान ,गोलू लाला ,सै. सवेश ,शेख तावीर
शेख शरूख ,शेख शाबाद ,आवेज पठाण ,शेख साहिल
रशीद शहा ,आकाश गुलवरे ,शान पठाण आपण शे
पाजवेज पठाण ,आवेश खा ,झाकीर खा ,अनिस खा
असिफ पठाण , जकार पठाण ,मांजर खा ,जावेद खा ,जुबेर खा ,अविब खान ,नाना पठाण ,असिफ खा ,अफाट शाह
शे शकील

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close