हटके

अरे बाबा ही मेट्रो आहे की अश्लील चाळे करण्याची जागा 

Spread the love
 

नवी दिल्ली / नवप्रहार वृत्तसेवा 

 
                      ज्या प्रमाणे  मुंबईतील लोकल मुंबईसाठी जीवनदायिनी आहे तसेच दिल्ली करांसाठी मेट्रो जीवनदायिनी ठरत आहे. पण मागील काही काळापासून यात खुलेआम काही लोकांकडून अश्लील चाळे करण्यात येत असल्याने आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खुलेआम होत असलेल्या अश्या कृत्याला घेऊन आता सामान्यांचा संताप वाढत आहे. नुकताच सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पाहून दिल्लीवासी कमालीचे संतापले आहेत. 
 

 अनेक लोक रोजच्या आयुष्यात मेट्रोनं प्रवास करतात. मेट्रोमध्ये सहसा बरीच गर्दी पहायला मिळते. लोक एवढ्या गर्दीमधून दररोज प्रवास करतात. मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ, स्टंटबाजी, भांडणाचा व्हिडीओ, कपल रोमान्स, असे निरनिराळे व्हिडीओ कायमच इंटरनेटवर चर्चेत असतात. आजकाल तर दिल्ली मेट्रो अधिक चर्चेत असते. कारण तिथे लोक कधी काय करतील सांगता येत नाही. खास करुन कपल. दिल्ली मेट्रोमधील कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यापैकी काही व्हिडीओ ज्यांनी इंटरनेटवर खळबळ माजवली ते पाहुया.

मेट्रोमध्येही कपल अश्लील चाळे करताना दिसतात. दिल्ली मेट्रोमध्ये तर अशा घटना अधिक प्रमाणात घडताना दिसतात. अशातच काही कपल व्हिडीओ जे दिल्ली मेट्रोतून समोर आलेत, ज्यांना पाहून लोकांचा पारा वाढला.
एका व्हिडीओमध्ये कपल मेट्रोमध्ये किस करत होते. मेट्रोमध्ये बाकीचे लोक असतानाही ते अश्लील चाळे करताना आढळले. त्यामुळे या कृतीवर लोकांनी खूप संताप व्यक्त केलाय. सार्वजनिक ठिकाणीही लोक असे चाळे करतात. असे मेट्रोमध्ये कपल किसिंगचे आणि विचित्र, अश्लील चाळे करताना बरेच व्हिडीओ समोर येत असतात.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close