हटके

खळबळजनक …. या महाविध्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील वॉशरुम मध्ये मृत अर्भक आढळले

Spread the love

वर्धा / विशेष प्रतिनिधी

           वर्धेच्या सावंगी मेघे परिसरातील वैद्यकीय महाविध्यालयाच्या विद्यार्थिनींच्या सौचालयात मृत अर्भक आढळल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

वैद्यकीय महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या सरस्वती वसतिगृह आहे. या वस्तीगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर असलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात अज्ञाताने मृत अर्भक फेकलं होतं. याची माहिती वसतिगृहात काम करणाऱ्या महिलेला मिळताच त्यांनी पाहणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी तत्काळ सावंगी पोलिसांत दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपासणी केली असता, अर्भक मृतावस्थेत असल्याचे अज्ञातांनी मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असेच पुढील पोलिसांकडून केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close