सामाजिक
PM नरेंद्र मोदीजी यांचा 105वा. मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन
वरुड / प्रतिनिधी
लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा
मन की बात हा कार्यक्रम संस्कृतीक भवन बेनोडा ( शहीद) येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मा. डाॅ.श्री. मनोहरजी आंडे मोर्शी विधानसभा प्रमुख, (भा.ज.प.)मा.सौ.अर्चनाताई मुरुमकर जील्हा उपाध्यक्ष (भा.ज.प.)मा. श्री चंदूभाऊ यावलकर जिल्हा उपाध्यक्ष(,भा.ज.प.)मा.श्री श्रीधर सोलव जिल्हा उपाध्यक्ष,(भा.ज.प. )मा.सौ. अंजलीताई तुमडाम जिल्हा सचीव, (भा.ज.प.)मा.श्री अमीत कुबडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,(भा.ज.प.)मा.श्री.राजकुमारजी राऊत मंडळ अध्यक्ष वरुड तालुका (भा.ज.प.)यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1